Sale!

Marathi Audition Acting (certificate) Course (MAAC)

Rated 5.00 out of 5 based on 3 customer ratings
(3 customer reviews)

Original price was: ₹14,999.00.Current price is: ₹7,200.00.

View FAQ Brochure PDF

मराठी:ऑनलाइन ऑडिशन एक्टिंग सर्टिफिकेट कोर्स (MAAC) MARATHI AUDITION ACTING ( Certificate ) COURSE 🎭

Course Module: 9 Lessons /9 videos | Course Duration : 9 hours 18 minutes

वीडियो ९ तास १८ मिनिट ९ सेकंड्स आहे परंतु गृहपाठ आणि सराव इत्यादींसह विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १-२ महिने लागतील.

( कोर्स जॉइन केल्यापासून अभ्यासक्रम पाहण्याची वैधता ९० दिवस /3 महिने आहे.)

हा पूर्व रेकॉर्ड /pre recorded कोर्स आहे जो अगदी ऑफलाइन कोर्ससारखा वाटतो. जिथे विद्यार्थी स्वतःच्या वेगाने शिकू शकतात आणि वैयक्तिक बुद्धिमत्ता / एकाग्रता क्षमतेनुसार शिकू शकतात .

आकर्षक दृश्यांमुळे ( visual learning ) आणि डिजिटल नोट्स मुळे हा अभ्यासक्रम ऑफलाइन अभ्यासक्रमाच्या समतुल्य किंवा त्याहूनही चांगला शिकता येतो.
हे पूर्व-रेकॉर्ड केलेले वर्ग विद्यार्थ्यांना प्रत्येक धडा समजून घेण्यासाठी आणि स्वतःच्या गतीने गृहपाठ सबमिशन करण्यापूर्वी अनेक वेळा सराव करण्यासाठी पुरेसा वेळ देतात.

ऑनलाईन ऑडिशन एक्टिंग क्रैश कोर्स! 🎭
🏠 तुमच्या गतीने शिका,कुठेही, कधीही !

हा कोर्स त्यांच्यासाठी आहे जे नेहमी स्क्रीन वर,रंगमंचावर किंवा पडद्यावर स्वतःला उत्कृष्ट स्टार असण्याची कल्पना करतात !

हा कोर्स त्यांच्यासाठी आहे ज्यांना अभिनयात करिअर करायचे आहे, पण कसं करायचं ? ते माहित नाही!
ह्या कोर्स मध्ये तुमच्यातील सृजनशील क्षमतेला जागृत केले जाणार आहे आणि तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणारा हा एक अद्वितीय अनुभव आहे!

ऑनलाईन व ऑफलाईन ऑडिशन्स मध्ये यश कसे मिळवायचे हे शिकून तुम्ही काही दिवसांमध्येच तुमचे एक्टिंग करियर सुरू करू शकता .
या कोर्सचा उद्देश तुम्हाला ऑडिशन साठी अभिनयाच्या मूलभूत गोष्टींमध्ये पुरेपूर तयार करणे आहे, ज्यामुळे तुम्ही ऑनलाइन वीडियो ऑडिशन आणि ऑफलाइन ऑडिशन मध्ये आत्मविश्वासपूर्ण परफॉरमेंस करू शकल .

रंगदेवतेच्या आदेशाने अभिनयाच्या प्रगल्भ अभ्यासक्रमातून
ऑडिशन मध्ये निवड होण्यासाठी आवश्यक- कॉम्पैक्ट शक्तिशाली प्रशिक्षण प्रत्येकाला मिळावे
ह्या दृष्टीकोनातून हा कोर्स डिझाइन केला गेला आहे.

कोर्स ९ तास १८ मिनिट ९ सेकंड्स असला तरी ,सराव /प्रैक्टिस-नोट्स-होमवर्क/गृहपाठ इत्यादिंसह विद्यार्थ्यांना हा कोर्स पूर्ण करण्यासाठी (अनुमानाने) साधारणपणे १-२ महिने लागतील. ( कोर्स जॉइन केल्यापासून अभ्यासक्रम पाहण्याची वैधता ९० दिवस /3 महिने आहे.)

View FAQ Brochure PDF

मराठी:ऑनलाइन ऑडिशन एक्टिंग सर्टिफिकेट कोर्स (MAAC) MARATHI AUDITION ACTING (Certificate) COURSE  :ऑनलाइन (pre-recorded)

  • Course Module: 9 Lessons /9 videos + 1 इंट्रोडक्शन डेमो व्हिडिओ .

Course Duration: एकूण  ९ तास १८ मिनिट ९ सेकंड्स, परंतु गृहपाठ आणि सराव इत्यादींसह विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १-२ महिने लागतील.

*( कोर्स जॉइन केल्यापासून अभ्यासक्रम  पूर्ण करण्याची/पाहण्याची वैधता ९० दिवस /3 महिने आहे.)

हा पूर्व रेकॉर्ड /pre recorded कोर्स आहे जो अगदी ऑफलाइन कोर्ससारखा वाटतो. जिथे विद्यार्थी स्वतःच्या वेगाने शिकू शकतात आणि वैयक्तिक बुद्धिमत्ता / एकाग्रता क्षमतेनुसार शिकू शकतात .

आकर्षक दृश्यांमुळे ( visual learning ) आणि डिजिटल नोट्स मुळे हा अभ्यासक्रम ऑफलाइन अभ्यासक्रमाच्या समतुल्य किंवा त्याहूनही चांगला शिकता येतो.
हे पूर्व-रेकॉर्ड केलेले वर्ग विद्यार्थ्यांना प्रत्येक धडा समजून घेण्यासाठी आणि स्वतःच्या गतीने गृहपाठ सबमिशन करण्यापूर्वी अनेक वेळा सराव करण्यासाठी पुरेसा वेळ देतात.

ऑनलाईन ऑडिशन एक्टिंग क्रैश कोर्स! 🎭
Learn Marathi Audition Acting Online : Certificate Course  ! Learn at your own pace ,from the comfort of your home 🏠 तुमच्या गतीने शिका,कुठेही, कधीही !

🔥 हा कोर्स तुमच्यासाठी का आहे खास? 🔥
✅ अनुभवातून मार्गदर्शन
✅ घरबसल्या सशिकण्याची सोय (ऑनलाईन)

✅ कमी वेळेत ऑडिशनसाठी उत्तम तयारी
✅ प्रमाणपत्र आणि उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी खा सपोर्ट!

FAQ

प्रश्न आणि उत्तरे / FAQ

प्रश्न: हा कोर्स कोणासाठी आहे? उत्तर: हा कोर्स त्यांच्यासाठी आहे ज्यांना अभिनयात करिअर कसं करायचं आहे आणि ऑनलाईन व ऑफलाईन ऑडिशन्समध्ये कसं यशस्वी व्हायचं हे शिकायचं आहे. हा पूर्णपणे एखाद्या औपचारिक ॲक्टिंग स्कूलचा अभ्यासक्रम नाही. या कोर्सचा मुख्य उद्देश तुम्हाला अभिनयाच्या मूलभूत गोष्टींमध्ये इतकं तयार करणं आहे की तुम्ही ऑडिशन्समध्ये आत्मविश्वासानं तुमचा अभिनय सादर करू शकाल. याच दृष्टिकोनातून हा कोर्स तयार करण्यात आला आहे.

प्रश्न: या कोर्समध्ये कोण सामील होऊ शकतं? उत्तर: १६ किंवा १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती ज्यांच्यात अभिनयाच्या कलेला समजून घेण्याची भावनिक परिपक्वता आहे, ते या कोर्समध्ये सहभागी होऊ शकतात.

प्रश्न: जर माझं वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर मी सामील होऊ शकतो/शकते का? उत्तर: होय, तुम्ही सामील होऊ शकता जर तुमच्या पालकांचं किंवा संरक्षकांचं मार्गदर्शन असेल जे तुम्हाला शिकवलेले धडे समजून घेण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी मदत करू शकतील.

प्रश्न: शिक्षणाची अट काय आहे? उत्तर: जो कोणी मराठी वाचू, लिहू, बोलू आणि समजू शकतो, तो हा कोर्स जॉईन करण्यासाठी पात्र आहे.

प्रश्न: हा औपचारिक शिक्षण देणारा ॲक्टिंग कोर्स आहे का? उत्तर: नाही, हा कोणताही औपचारिक आणि विस्तृत शिक्षणक्रम नाही. हा कोर्स खास करून ऑडिशन ॲक्टिंगच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.

प्रश्न: मी या कोर्समध्ये काय शिकणार? उत्तर: अभ्यासक्रम: नैसर्गिक देहबोली, भावनिक तीव्रता, ऑडिशन स्क्रिप्ट (मोनोलॉग्स), पटकथा विश्लेषण, ऑडिशन तंत्र, ऑडिशनची तयारी, प्रयत्नांचं महत्त्व, स्वतःची जाण, १० प्रॅक्टिस स्क्रिप्ट्स, ऑडिशन प्रदर्शन, कलाकार बायोडाटा, भावनिक संतुलन, धैर्य व सकारात्मकता.

प्रश्न: हा कोर्स कुठे शिकायचा आहे? उत्तर: ऑनलाईन, वेबसाइटवर: www.rashmipatilacademy.com

प्रश्न: कोर्सचा कालावधी किती आहे? उत्तर:  तास. आपण आपल्या सोयीनुसार शिकू शकता.या कोर्समध्ये 9 ते 10 तासांचे व्हिडीओ शिक्षण समाविष्ट आहे. तरीही, विषयाची सखोल माहिती आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी घरी नियमित सराव करणे आणि वेळेवर दिलेले असाइनमेंट पूर्ण करून 1 ते 2 महिन्यांचा कालावधी मध्ये कोर्स पूर्ण करणे अपेक्षित आहे. कोर्सची वैधता 90 दिवस आहे, याचा अर्थ तुम्हाला कोर्स विकत घेतल्यापासून 90 दिवसांपर्यंत तो पाहता येईल. या काळात तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता, असाइनमेंट सबमिट करू शकता .
हा कोर्स विद्यार्थ्यांना त्यांच्या भावनिक आणि बौद्धिक क्षमतेनुसार शिकण्याची संधी देतो, जी ऑफलाइन शिक्षणामध्ये नेहमी उपलब्ध नसते.

प्रश्न: कोर्सची उपलब्धता किती दिवसांसाठी असेल? उत्तर: नोंदणी/प्रवेश केल्याच्या तारखेपासून 90 दिवसांपर्यंत हा कोर्स उपलब्ध असेल.

प्रश्न: मला प्रमाणपत्र मिळेल का? उत्तर: होय, जे कोणी नोंदणी करतील त्या सर्वांना प्रमाणपत्र मिळेल. पण जे विद्यार्थी सर्व होमवर्क असाइनमेंट पूर्ण करतील त्यांना खास प्रमाणपत्र आणि अतिरिक्त मार्गदर्शन मिळेल.

प्रश्न: मला प्रमाणपत्र कसं मिळेल?
उत्तर: तुम्हाला प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी मिळेल आणि तुमच्या पत्त्यानुसार कोर्स पूर्ण झाल्यावर १ आठवड्यात हार्ड कॉपी ( on request) पोस्टाने पाठवली जाईल.

प्रश्न: मी हा कोर्स इतरांना शेअर करू शकतो/शकते का?
उत्तर: नाही, कोर्सचा लॉगिन एकापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर शेअर करणं सक्त मनाई आहे. एकाच वेळी अनेक IP ॲड्रेस आणि उपकरणांवर लॉगिन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्याकडे तांत्रिक व्यवस्था आहे.

कोर्स डाउनलोड करणे किंवा शेअर करणे यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

प्रश्न: कोर्सची फी किती आहे? उत्तर: संपूर्ण कोर्सची फी 4,500 /- रुपये आहे.(Limited time offer)

प्रश्न: हा कोर्स विद्यार्थ्यांना वेबसाइटवर कधीपासून उपलब्ध होईल? उत्तर: हा कोर्स ९ मे २०२५ रोजी

प्रश्न: कोर्स घेतल्यानंतर, तो किती दिवसांपर्यंत पाहता येईल?/कोर्सची मुदत ९० दिवस असणे म्हणजे काय?
उत्तर: कोर्स घेतल्यानंतर, तो ९० दिवसांपर्यंत पाहता येईल. याचा अर्थ, तुम्हाला कोर्समधील व्हिडिओ आणि इतर सामग्री पाहण्यासाठी ९० दिवसांचा वेळ मिळेल. ९० दिवसांनंतर, तुमचा कोर्सचा ॲक्सेस (access) आपोआप बंद होईल.

प्रश्न: मी कोर्स कसा जॉइन करू शकतो/शकते आणि शिकायला सुरुवात कशी करू शकतो/शकते?
उत्तर: ऑनलाईन पेमेंट: तुम्ही आमच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता.

अभ्यासक्रम

अभिनय क्षेत्राची ओळख
अभिनय म्हणजे काय
भावना / एक्स्प्रेशन
पंचेंद्रिय
नैसर्गिक देहबोली
भावनिक तीव्रता
ऑडिशन स्क्रिप्ट (मोनोलॉग्स)
पटकथा विश्लेषण
ऑडिशन तंत्र
ऑडिशनची तयारी
प्रयत्नांचं महत्त्व
स्वतःची जाण
१० प्रॅक्टिस /AUDITION स्क्रिप्ट्स
ऑडिशन प्रदर्शन
कलाकार बायोडाटा
भावनिक संतुलन
धैर्य व सकारात्मकता

हा कोर्स त्यांच्यासाठी आहे ज्यांना अभिनयात करिअर कसं करायचं आणि ऑनलाईन व ऑफलाईन ऑडिशन्स मध्ये यश कसे मिळवायचे हे शिकायचं आहे.
हा संपूर्ण एखाद्या formal /औपचारीक ॲक्टिंग स्कूलचा अभ्यासक्रम नाही. या कोर्सचा
उद्देश खास करून तुम्हाला अभिनयाच्या मूलभूत गोष्टींमध्ये पुरेपूर तयार करणं आहे, ज्यामुळे तुम्ही ऑडिशन्समध्ये आत्मविश्वासपूर्ण अभिनय दाखवू शकल ह्या दृष्टीकोनातून डिझाइन केला गेला आहे.

 

प्रत्येक सत्राच्या शेवटी गृहपाठ/असाइनमेंट दिले जाईल जे विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे सबमिट करावे लागेल.

पेन, पेन्सिल, रंग, नोटबुक, आरसा, हेडफोन्स, या कोर्समध्ये शारीरिक सराव समाविष्ट आहे जो तुम्हाला करून पहावा लागेल, म्हणून अशी जागा निवडा जिथे तुम्ही सराव करू शकता.

3 reviews for Marathi Audition Acting (certificate) Course (MAAC)

  1. Rated 5 out of 5

    Shweta Joshi (verified owner)

    हा कोर्स खरंच खूपच छान आहे!
    ऑडिशनसाठी तयारी कशी करायची यावर इतकं छान लक्ष केंद्रित केलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. खरं सांगायचं तर मला कधी वाटलं नव्हतं की ऑनलाईन क्लासेस इतके रिअल वाटू शकतील. असं वाटतं जणू काही मॅम थेट आपल्याशीच बोलत आहेत! शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि प्रभावी आहे, आणि प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजावून सांगितली आहे. ज्यांना ऑडिशनची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स म्हणजे एक उत्कृष्ट मार्गदर्शन आहे
    मी होमवर्क पाठवायला सुरू केलाय मॅम!

  2. Rated 5 out of 5

    DINESH (verified owner)

    Actors व्यतिरिक्त जगात इतर सगळ्यांनीच भावना इतक्या मस्त समजल्या तर आयुष्यात काय लागणार नाय अजून ! लाइफ कडे पहायचा दृष्टिकोन खूप बदलवून टाकला ह्यांनी .. मी दररोज १ धडा पाहून ८/९ दिवसात पूर्ण कोर्स पूर्ण केला ! खूप अनपेक्षिक अनुभव 🙌🏻 thankyou very much

  3. Rated 5 out of 5

    ActorAshish (verified owner)

    Ha prakar mast awadla kadhi pan mobile var train madhe jata yetana ani rratri ghari ushira paryant abhyas kela ,practice keli .
    one of the best available online acting course !

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top